शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या भेटीचे निमंत्रणच नाही

By admin | Updated: January 19, 2016 23:37 IST

दोडामार्ग नगरपंचायत : संतोष नानचे यांची माहिती

कसई दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या नगरपंचायत भेटीची प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची रीतसर माहिती देण्यात न आल्यामुळे मी, उपनगराध्यक्ष तसेच काँग्रेस आघाडीचे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहिलो, असा खुलासा दोडामार्ग नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केला आहे.सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर हे दोडामार्ग शहरात आले व त्यांनी नगरपंचायतीला भेट दिली. वास्तविक पाहता राज्य, जिल्हास्तरावरील एखादी महनीय व्यक्ती नगरपंचायत किंवा संबंधित ठिकाणी येत असल्याची पूर्वकल्पना तेथील स्थानिक प्रशासनाला असते व प्रशासनाने ती संबंधितांना कळविणे आवश्यक असते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या दोडामार्ग नगरपंचायतीच्या भेटी संदर्भातील कोणतीही रीतसर माहिती न मिळाल्यामुळेच आम्ही तिथे उपस्थित राहू शकलो नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भेटीवेळी आम्ही मुद्दाम अनुपस्थित राहिलो, असा अर्थ काढून काहीजणांनी स्वत:ची करमणूक करून घेतल्याचे नानचे यांनी सांगितले. (वार्ताहर)मुख्याधिकारी तसेच अधिकारी, कर्मचारी मिळावेतनगरपंचायतीच्या विकासात्मक कार्यवाहीच्यादृष्टीने आवश्यक मुख्याधिकारी व आकृतिबंधाच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी, वगैरेंच्या नियुक्त्या होण्यासंदर्भात राज्यस्तरावरील संबंधित मंत्री, अधिकारी, प्रशासन यांना एका निवेदनाद्वारे कळविण्यात आल्याचीही माहिती नानचे यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती नानचे यांनी दिली.