शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांवर साधा सेनेचाही विश्वास नाही

By admin | Updated: September 16, 2015 00:42 IST

परशुराम उपरकर : नाईकांनी अटक करून घ्यावी

मालवण : आंबा, काजू नुकसान भरपाई मागे जाऊ नये म्हणून शिवसेना आमदार, खासदार यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांवर जनतेचा सोडाच, पण साधा शिवसेनेचाही विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील गंभीर समस्या सोडविण्यास पालकमंत्री दीपक केसरकर अपयशी ठरले असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर केली आहे, तर आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे स्वत:हून अटक करून घ्यावी, असे आवाहनही उपरकर यांनी केले आहे. मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, अमित इब्रामपूरकर, विनोद सांडव, दत्ता रेवंडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. जनतेला न्याय मिळण्यासाठी आम्हीही आंदोलने केली. मात्र, आमच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर आम्ही स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झालो. पोलीस प्रशासन आमदारांना वेगळा न्याय देत असतील तर सर्वसामान्यांना तोच न्याय द्यावा. आमदार नाईक यांनी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आव्हान उपरकर यांनी नाईक यांना केले आहे. तर मालवण शहर विकास आराखड्याबाबत विचारले असता, उपरकर म्हणाले काही ठिकाणी चांगली आरक्षणे आहेत. मात्र, काही रस्ते व आरक्षण हे जनतेसाठी अन्यायकारक आहे. ती लादली जात असतील तर त्याला विरोध राहील. मनसे जनतेच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)