शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

रत्नागिरीतील शिक्षकांचे मुंबईत प्रदर्शन

By admin | Updated: April 23, 2015 00:10 IST

चित्रकलेचा ठेवा : नेहरू आर्ट सेंटर गॅलरीमध्ये होणार कार्यक्रम

रत्नागिरी : शहरातील माध्यमिक शाळांमधील तीन चित्रकला शिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील नेहरु आर्ट सेंटर गॅलरीमध्ये भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दि. २८ एप्रिल ते ४ मे अशा आठवडाभराच्या कालावधीसाठी ठेवण्यात आले आहे. शहरातील पटवर्धन हायस्कूलचे कलाशिक्षक रुपेश पंगेरकर, जी. जी. पी. एस.चे कलाशिक्षक विश्वेश टिकेकर आणि फाटक हायस्कूलचे कलाशिक्षक दिलीप भातडे हे तिन्ही कलाशिक्षक चांगले चित्रकार आहेत. आपल्या कौशल्यातून त्यांनी अनेक चित्रे रंगवली आहेत. या तिघांनी एकीचे बळ काय असते, याचा विचार करुन नवीन गु्रपची स्थापना केली आहे.या तिन्ही शिक्षकांनी अनेकदा शहरामध्ये चित्रकला प्रदर्शन भरवून रत्नागिरीकरांची मनं जिंकली आहेत. रत्नागिरीत आपल्या जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी नवीन गु्रपच्या माध्यमातून मोठ्या शहरात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आणि मुंबईतील नेहरु आर्ट सेंटर गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरविण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यावेळी त्यांना नावाजलेल्या चित्रकारांचेही मार्गदर्शन लाभेल, असा विश्वास या तिघांनीही व्यक्त केला. मोठमोठ्या शहरांमध्ये आर्ट गॅलरी आहेत. त्याप्रमाणे रत्नागिरी शहरातही आर्ट गॅलरी सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी पटवर्धन हायस्कूलमध्ये आर्ट गॅलरी सुरु करण्यासंदर्भात संचालक मंडळाशी बोलणी सुरु असल्याचे कलाशिक्षक रुपेश पंगेरकर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)