शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘तारली’ जाळ्यात शिरली

By admin | Updated: December 9, 2015 01:11 IST

मालवण किनारपट्टी गजबजली : ३५ हजारांपर्यंत एका खंडीला भाव ं७

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही महिने मत्स्य दुष्काळाचे सावट असताना गेले दोन दिवस मालवण किनारपट्टीवर ‘तारली’ मासळीची बंपर कॅच मच्छिमारांच्या जाळ्यात सापडत आहे. गेले काही दिवस सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सिगलचे आगमन झाले असून, मासळीच्या बंपरसाठी शुभ संकेत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. दरम्यान, किनारपट्टीवरील अनेक रापण संघांना मिळून २५ ते ३० खंडीच्यावर तारली मासळी मिळाली आहे. या मासळीला १२ हजारांपासून ३५ हजार रुपये खंडी असा चांगला दर मिळत असल्याने दर्याराजा मच्छिमार सुखावला आहे. मंगळवारी सकाळी मेस्त रापण संघ, नारायण तोडणकर रापण संघ या दोघांनाही मोठ्या प्रमाणात अपेक्षित मासळी मिळाली. या मोठ्या आणि चांगल्या तारलीची निर्यात मुंबई, पुणे, बंगलोर या ठिकाणी केली जाते. तारलीपासून तेलही काढले जात असल्याने या मासळीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे रापणकरांनी किनारपट्टी गजबजली आहे. (प्रतिनिधी) अतिक्रमण थांबल्याने मासळी जाळ्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही दिवस मच्छिमारांत संघर्ष सुरू होता. त्यानंतर हायस्पीड व अनधिकृत पर्ससीन यांचे अतिक्रमण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर थांबले आहे. त्याचाच परिणाम म्हणून अशा पद्धतीने बंपर स्वरूपात मासळी मिळत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. मात्र, गेले अनेक महिने तुटपुंजी मासळी मिळत असताना मिळालेली ही तारली मासळी बंपर असली तरीही पुरेशी नाही. गेल्या अनेक महिन्यांत रापण व्यवसाय नुकसानीतच आहे. ते नुकसान या मासळीमुळे भरून येणार नाही, असेही मच्छिमारांनी सांगितले.