शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

शस्त्रक्रिया विभागाने घेतला दीड वर्षांनी ‘श्वास’

By admin | Updated: November 30, 2015 01:06 IST

सुरेश पांचाळ : मालवण ग्रामीण रुग्णालयातील बंद विभाग पुन्हा सुरु

मालवण : अपुरा डॉक्टर व कर्मचारी वर्ग, बंद रुग्णवाहिका अशा समस्यांच्या गर्तेतील मालवण ग्रामीण रुग्णालयातील गेली दीड वर्षे बंदावस्थेत असलेला शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणे या शस्त्रक्रिया विभागात गरीब व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. डॉ. ज्ञानेश्वर सोडल व खासगी डॉक्टर अजित लिमये रुग्णांना सेवा देणार आहेत. २० नोव्हेंबरपासून नव्याने सुरु झालेल्या या विभागात १२ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पांचाळ यांनी दिली. शस्त्रक्रिया विभागातून विविध प्रकारच्या सर्व शस्त्रक्रिया तत्काळ केल्या जाणार आहेत. याचा लाभ गरीब, गरजू रुग्णांबरोबरच ज्येष्ठ नागरिक व बीपीएलधारक अशा सर्व रुग्णांना मिळणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णालयातील हा शस्त्रक्रिया विभाग दीड वर्षाहून अधिक कालावधीसाठी बंद होता. त्यानंतर रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्या प्रयत्नातून २० नोव्हेंबरला शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर आठ दिवसातच रुग्णांच्या विविध प्रकारच्या १२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर मोठी गैरसोय होते. शस्त्रक्रिया विभागही सुरु झाला आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संपूर्ण रुग्णालयाला विद्युत पुरवठा करणारा जम्बो जनरेटर गरजेचा आहे. याबाबत वरिष्ठांकडे मागणीही करण्यात आली आहे. गेली अनेक महिने नादुरुस्त असलेल्या रुग्णवाहिकेचा प्रश्नही निकाली लागावा अशी अपेक्षा डॉ. पांचाळ यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)