शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वेळागर समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचविण्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 11:29 IST

शिरोडा वेळागर परिसरात समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचवण्यास यश आले. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जोडपे असलेले दोघेही पर्यटक अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. दरम्यान त्याठिकाणी अनेकांनी त्यांना बुडताना पाहिले परंतु समुद्र खवळलेला असल्याने कोणी त्यांना वाचण्यात जाण्यास तयार नव्हता.

ठळक मुद्देजीवाची पर्वा न करता सूरज बनला त्यांच्यासाठी देवदूत पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना

वेंगुर्ला : शिरोडा वेळागर परिसरात समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचवण्यास यश आले. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जोडपे असलेले दोघेही पर्यटक अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. दरम्यान त्याठिकाणी अनेकांनी त्यांना बुडताना पाहिले परंतु समुद्र खवळलेला असल्याने कोणी त्यांना वाचण्यात जाण्यास तयार नव्हता.शिरोडा वेळागर किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची वर्दळ आहे. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. दरम्यान दोन विदेशी पर्यटक बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास समुद्र खवळलेला असतानाही अंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.

किनाऱ्यावर यावेळी वर्दळ होती. पण त्यांना वाचविण्यासाठी कोणी धाडस करत नव्हते. मात्र त्या ठिकाणी असलेल्या सुरज अमरे या युवकाने आपल्या प्राणाची कोणतीही पर्वा न करता त्या दोघांना वाचविले. यावेळी आबा चिचकर व अन्य उपस्थितांनी त्यांना दोरी देत पाण्यातून बाहेर यायला मदत केली. त्या दोघांनी अमरे यांचे आभार मानले. सूरज याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गsindhudurgसिंधुदुर्ग