शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पथदीपाची वायर जमिनीवर आहे पडून, शॉक लागून अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:05 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या परिसराच्या मध्येच रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदीपाच्या खांबाची विद्युत वायर जमिनीवर खुल्या अवस्थेत पडून आहे. या खुल्या वायरमुळे येथे येणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना विजेचा धक्का बसून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्राधिकरण प्रशासने या खुल्या अवस्थेत असलेल्या वायरकडे वेळीच लक्ष द्यावा, अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांमधून केली जात आहेत.

ठळक मुद्दे पथदीपाची वायर जमिनीवर आहे पडून, शॉक लागून अपघाताची शक्यता: पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील घटना

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या परिसराच्या मध्येच रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदीपाच्या खांबाची विद्युत वायर जमिनीवर खुल्या अवस्थेत पडून आहे. या खुल्या वायरमुळे येथे येणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना विजेचा धक्का बसून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्राधिकरण प्रशासने या खुल्या अवस्थेत असलेल्या वायरकडे वेळीच लक्ष द्यावा, अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांमधून केली जात आहेत.जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरीमध्ये असल्याने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेसह महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिक आपल्या कामांसाठी या ठिकाणी येत असतात.

या ठिकाणी कामानिमित्त येणारे कर्मचारी आणि नागरिक आपली कामे झाल्यावर बससाठी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर उभे असतात. तर काही या रस्त्यावरून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांसाठी या रस्त्यावर पथदीपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषद कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या दोन कार्यालयांच्या मध्येच असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पथदीपाच्या खांबाची वायर तुटून जमिनीवर पडली आहे.ही वायर रस्त्याच्या कडेलाच असल्याने यावर नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा पाय पडून अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर खुल्या अवस्थेत पडलेल्या पथदीप खांबाच्या वायरकडे प्राधिकरण् ने वेळीच लक्ष द्यावा आणि होणार संभाव्य अपघात टाळावा, अशी मागणी केली जात आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग