शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: April 16, 2015 00:05 IST

वनटाईम सेटलमेंट प्रश्न सोडविण्याची मागणी

साटेली भेडशी : तिलारी प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी तिलारी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन केले आणि ज्यांनी फसवणूक केली, ते शब्दाला जागले नाहीत, त्यांच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी घोषणाबाजी केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकाआधी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही आणि निवडून गेल्यापासून प्रकल्पग्रस्तांची साधी विचारपूसही केली नाही. तिलारी प्रकल्पग्रस्तांनी आज कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले, मी प्रकल्पग्रस्तांची पूर्णपणे यादी पाठविली आहे. माझ्या हातात काहीच नाही, असे सांगून हात झटकले. उद्या १६ एप्रिल रोजी सकाळी सातही गावातील प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करतील. तोपर्यंत वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला. तिलारी प्रकल्पग्रस्त बुधवारी तिलारी येथे एकत्र जमले होते. परंतु एकाही पदाधिकाऱ्याने साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे एकेवेळी तुम्हाला न्याय मिळवून देऊ, तुमच्याबरोबर जलसमाधी घेऊ असे सांगणारे पदाधिकारी आज कोठे गेले, याची चर्चा प्रकल्पग्रस्तांमध्ये होती. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गवस, सचिव संजय नाईक, लक्ष्मी गवस, राजेंद्र गवस, अरुण गवस, दिनकर देसाई, संजय गवस व सुमारे ४०० प्रकल्पग्रस्त ठिय्या आंदोलनास उपस्थित होते. (वार्ताहर)१९ एप्रिलला जलसमाधीचा इशारातिलारी संघर्ष समितीने उद्या बोलाविलेल्या बैठकीत शासनाने वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न निकाली काढला नाही, तर १९ ला जलसमाधीचा इशारा दिला आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे सचिव संजय नाईक यांनी दिली. १७ एप्रिलला गोव्याचे पाणी बंद करण्याचे निवेदन तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार आहोत. पाणी बंद न झाल्यास कालव्यात प्रकल्पग्रस्त उड्या घेऊन जलसमाधी घेतील.