शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा दूध संघाच्या दूध संकलनास प्रारंभ

By admin | Updated: April 11, 2017 16:46 IST

नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतकुडाळ, दि. ११ : सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, मर्यादित कुडाळ येथील दूध संकलनाचा माजी मुख्यमंत्री, आमदार नारायण राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी सिंधु समृध्दी या त्रैमासिकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निलम राणे, चव्हाण ग्रुप अ‍ॅन्ड कंपनीचे अध्यक्ष सतिश सावंत, कार्यकारी संचालिका अश्विनी सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, एम. के. गावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संचालक प्रमोद धुरी, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओवणेकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, आर. टी. मर्गज, बांधकाम खात्याचे सभापती संतोष साटविलकर, महिला बालकल्याण खात्याच्या सभापती सायली सावंत, दीप्ती पडते, सावी लोके, आनंद शिरवलकर, गटनेते बिटू तेली, राकेश कांदे, मेघा गांगण, संग्राम प्रभुगावकर, प्रसाद देवधर, अस्मिता बांदेकर, नगराध्यक्ष विनायक राणे, सहाय्यक उर्मिला यादव आदी उपस्थित होते.