शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रात हिक्का वादळाची निर्मिती, 12 तास समुद्र खवळलेला राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 16:06 IST

अरबी समुद्राच्या मध्यभागी हिक्का या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. सध्या या वादळाची दिशा उत्तर व वायव्य दिशेने आहे. यामुळे समुद्रामध्ये वेगाने वारे वाहणार आहेत. या वादळाचा वेग ताशी 21 किलो मीटर प्रति तास असून या वेगाने हे वादळ कराची, पाकिस्तान व ओमानचे आखात या दिशेने सरकत आहे.

ठळक मुद्दे अरबी समुद्रात हिक्का वादळाची निर्मिती 12 तास समुद्र खवळलेला राहणार

सिंधुदुर्ग - अरबी समुद्राच्या मध्यभागी हिक्का या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. सध्या या वादळाची दिशा उत्तर व वायव्य दिशेने आहे. यामुळे समुद्रामध्ये वेगाने वारे वाहणार आहेत. या वादळाचा वेग ताशी 21 किलो मीटर प्रति तास असून या वेगाने हे वादळ कराची, पाकिस्तान व ओमानचे आखात या दिशेने सरकत आहे.

25 सप्टेंबर 2019 रोजी पर्यंत हे वादळ अरबी समुद्रात राहणार असल्याची सूचना भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग सुमारे 110 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे. तसेच उद्या दिनांक 25 सप्टेंबर रोजी या वाऱ्याचा वेग सुमारे 150 ते 165 कि.मी प्रतितास पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. हे वादळ हळुहळु ओमानच्या आखातामध्ये जाऊन संपेल असे हवामान विभागाने कळविले आहे.

पुढील 12 तास समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी या अनुषंगाने किनारपट्टीवरील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गsindhudurgसिंधुदुर्ग