शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

सायन्स एक्सप्रेसमुळे पर्यावरणाबाबतच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत : सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:21 IST

प्रदर्शनाचे उदघाटन रिमोटव्दारे, विद्यार्थ्यांनी घेतला प्रदर्शनाचा लाभ

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. १७ : आज आपल्या देशात किंबहुना सर्व जगातच पर्यावरण विषयक समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे. पर्यावरणा बाबत जनमानसात जागृती व्हावी विशेषत: विद्यार्थी-विद्याथीर्नींच्यात पर्यावरणाबाबत जागृती व्हावी यासाठी सायन्स एक्सप्रेस प्रदर्शनाचा उपक्रम रेल्वे मंत्रालयाने विविध विभागाच्या सहकार्याने सुरु केला आहे. विद्यार्थ्यांच्यात पर्यावरणाच्या जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यासाठी सायन्स एक्सप्रेस प्रदर्शन निश्चित उपयुक्त होईल असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आलेल्या सायन्स एक्सप्रेस प्रदर्शनाचे उदघाटन रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी रिमोटव्दारे केले, यावेळी ते बोलत होते. प्रारंभी कोकण विभागाचे रेल्वे प्रबंधक बाळासाहेब निकम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रंगराव काळे, रानबांबुळी सरपंच संध्या परब, रानबांबुळी उपसरपंच संजय लाड, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, प्रभाकर सावंत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सायन्स एक्सप्रेस प्रदर्शनाचा लाभ घेतला.