शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

माकडताप गोचिड चावल्यानेच

By admin | Updated: February 4, 2016 01:30 IST

एस. के. किरण : शिमोग्यातील पथकाची केर येथे पाहणी

दोडामार्ग : माकडताप हा कॅसनूर फॉरेस्ट डिसीज अर्थात के.एफ.डी. या विषाणूमुळे होतो. मात्र, हा ताप माकडांपासून कधीच होत नाही. गोचिड चावल्याने या तापाचा प्रादुर्भाव होतो, असे प्रतिपादन शिमोगा (कर्नाटक) येथून केर येथे दाखल झालेले वैद्यकीय पथकातील प्रमुख तथा कर्नाटक व्हायरस डायनोटिक सेंंटरचे क्षेत्रिय अधिकारी डॉ. एस. के. किरण यांनी केले. ते म्हणाले, माकडतापापासून बरे होण्यासाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे औषध किंवा इंजेक्शन नाही. मात्र, योग्य ती काळजी घेतल्यास त्यापासून बरे होता येते. त्यामुळे मुळात आजार होऊ नये, यासाठी उपाययोजना राबविण्यातच शहाणपण आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड हे तालुक्याचे ठिकाण व त्या लगतची जामसंडे ग्रामपंचायत यांचे एकत्रीकरण करून नगरपंचायत स्थापावी, अशी मागणी २००५ पासूनची आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींची लोकसंख्या सुमारे १७ ते १८ हजारांच्या घरात असून, या ठिकाणी अधिकारी डॉ. एस. के. किरण यांनी केले. तालुक्यातील केर गावात माकडतापाची साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात झालेल्या कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी केर गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माकडतापासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या सोबत कर्नाटक राज्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सी. डी. वीरभद्रा, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. संध्या, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालयेकर, हिवताप विभागाच्या जिल्हा अधिकारी डॉ. आश्विनी जंगम, डॉ. नामदेव सोडल, दोडामार्ग तालुुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, भरत जाधव, केर सरपंच प्रेमानंद देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) नगरपंचायती लवकरच अस्तित्वात अंतिम अधिसूचना निघाल्यानंतर देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम निवडणूक विभागाकडून टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे. ही नगरपंचायत झाल्यास तेथील विकासकामांना चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गनगरी या नगरपंचायतीलाही शासनाची मान्यता मिळाली असून, या नगरपंचायतीचे पुढील प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. नगरपंचायतीतील प्रारूप सूचना जाहीर करून यावर हरकतीनंतर ही नगरपंचायतही लवकरच अस्तित्वात येईल, असे समजते. गोचिडांचा नायनाट आवश्यक हा आजार आटोक्यात आणण्यासाठी मुळात उपाययोजना राबविण्याची गरज आहे. गोचिडांचा नायनाट होणे आवश्यक आहे. जवळपास डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत या गोचिडांना पोषक वातावरण असते. या काळात तयार होणाऱ्या ‘निम्फ’ या गोचिडांपासून हा व्हायरस होतो आणि हा आजार होतो. त्यामुळे गोचिडांपासून संरक्षण करण्यासाठी जंगलात अथवा शेतात जाताना शरीराच्या मोकळ्या भागाला एम.पी.डी. आॅईल लावून जावे, ज्यामुळे गोचिडी लागत नाहीत, असेही यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आले.