शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नौकानयन स्पर्धेने पर्यटन महोत्सवात रंगत

By admin | Updated: May 4, 2015 00:39 IST

स्पर्धेत १७ संघांचा सहभाग

रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त शहरानजीकच्या कर्ला परिसरातील समुद्रात आयोजित केलेल्या चुरशीच्या नौकानयन स्पर्धेने महोत्सवाला रंगत आणली. यात एकूण १७ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत कर्ला येथील शकील वस्ता यांचा संघ विजेता ठरला. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त एन. व्ही. भादुले, माहिती अधिकारी संजय देशमुख उपस्थित होते. कर्ला जेटी ते भाट्ये येथील सागरी किनारपट्टी संशोधन केंद्रापर्यंत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला मच्छिमार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत फणसोप येथील तलाठी मीनाक्षी कदम यांनी हौशी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक शकील बस्ता (कर्ला) यांच्या संघाने, तर द्वितीय क्रमांक मकबुल फणसोपकर (राजिवडा) तृतीय क्रमांक मोहम्मद डोंगरकर (कर्ला) या संघाने पटकावला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मोहम्मद मिरकर (भाट्ये), बिलाल सोलकर (कर्ला), मिलाद सोलकर (कर्ला), सईद गडकरी (कर्ला) यांना मिळाले. यावेळी उपस्थित नागरिक आणि पर्यटकांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला. (प्रतिनिधी)