शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सहदेव नार्वेकर बनला शरीरसौष्ठवचा विजेता

By admin | Updated: July 16, 2014 00:26 IST

पारकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजन : शिरोड्यातील सोन्सुरकर व्यायामशाळेचा विद्यार्थी

वेंगुर्ले : वेंगुर्लेतील संदेश पारकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सोन्सुरकर व्यायामशाळा शिरोडामधील व्यायामपटू सहदेव अशोक नार्वेकर याने प्रथम येण्याचा मान मिळविला.येथील साईमंगल कार्यालयात पारकर मित्रमंडळ वेंगुर्लेने आयोजित केलेल्या या शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक शैलेश गावडे यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण सोहळा नगरसेवक शैलेश गावडे, उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, सभापती अभिषेक चमणकर, शैलेश पाटील, किशोर सोन्सुरकर, जयवंत चुडनाईक, नंदन वेंगुर्लेकर, सुरेंद्र चव्हाण, विद्याधर पालकर यांच्या उपस्थितीत पार पडला.या शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक सोन्सुरकर व्यायामशाळा शिरोडाचा व्यायामपटू सहदेव नार्वेकर याने पटकावला तर बेस्ट पोझर म्हणून श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्लेच्या जयेश परब याची निवड करण्यात आली. मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर म्हणून सोन्सुरकर व्यायामशाळा शिरोडाच्या व्यायामपटू प्राजेश जयवंत गावडे यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत द्वितीय दशरथ कुर्ले, तृतीय जयेश परब, चतुर्थ प्राजेश गावडे, पाचवा क्रमांक किरण जाधव, सहावा क्रमांक गंगाराम नाईक, सातवा क्रमांक समीर सातोस्कर, आठवा क्रमांक मनोहर कावले, नववा प्रतीक मोरजे असे क्रमांक पटकावले.या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच किशोर सोन्सुरकर, सहाय्यक म्हणून हेमंत नाईक, अमोल तांडेल, संतोष कीर, स्टेज मार्शल म्हणून विजय धुरत व हेमंत चव्हाण यांनी काम पाहिले. स्पर्धेला स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)