शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरसंचार अडचणींचे त्वरीत निराकरण व्हावे :सुरेश प्रभू

By admin | Updated: July 13, 2017 15:45 IST

केंद्रीय दूरसंचार मंत्र्याना दिले सविस्तर पत्र

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार खंडीत होणारी दूरसंचार सेवा सुधारावी व आवश्यक तो कर्मचारी वर्ग तातडीने भरावा असे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांना दिले आहे. सेवा अधिक चांगली व्हावी यासाठी नैशनल आॅप्टीकल फायबर नेटवर्क सारखे पर्याय करावे असेही त्यांनी सूचित केले आहे. या बाबत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय दूरसंचार राज्य मंत्री मनोज जिन्हा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अडचणी सविस्तर पत्राद्वारे विशद केल्या आहेत.सिंधुदुर्गात वादळी वारे अथवा तत्सम नैसर्गिक आपत्ती आल्यावर लगेचच दूरसंचारचे नेटवर्क खंडीत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच स्तरातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती पाहिली असता येथे कायमस्वरुपी पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे. यामध्ये नॅशनल आॅप्टीकल फायबर नेटवर्क व बेस ट्रान्सीवर स्टेशन यासारख्या तांत्रिक सुधारणा प्राधान्याने पूर्ण कराव्यात. तसेच कर्मचा-यांची रिक्त पदे भरावीत अशा सूचनाही त्यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.सिंधुदुगार्तील दुर्गम भागातील शेवटच्या इसमापर्यंत दूरसंचारच्या सेवा मिळाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.