शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

काँग्रेसच्या ध्येयधोरणासंबंधी अधिकार दळवींना

By admin | Updated: December 16, 2015 00:18 IST

सतीश सावंत : वेंगुर्लेत काँग्रेसची मासिक बैठक

वेंगुर्ले : भाजप सरकारच्या महागाईविरोधात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व एक महिन्यात काँग्रेस पक्षाची पुनर्रचना करणे, अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना बदलून कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार तालुकाध्यक्ष मनीष दळवी यांना दिल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले.वेंगुर्ले तालुका काँग्रेसची मासिक सभा येथील साई मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व काँगे्रस तालुकाध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी लोकसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद शिरवलकर, वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती स्वप्नील चमणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निकिता परब, माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, जयप्रकाश चमणकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुजाता देसाई, मच्छिमार नेते वसंत तांडेल, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, माजी जिल्हा परिषद सभापती दादा कुबल आदी उपस्थित होते.यावेळी खजिनदार समीर कुडाळकर, माजी सरपंच विजय रेडकर, देवू साळगावकर, इर्शाद शेख, प्रशांत आजगावकर, सरपंच संतोष गावडे, जयंत मोंडकर, कमलेश गावडे, नीलेश चमणकर, पपू परब, संदीप देसाई, मारूती दोडशानट्टी, सरपंच इनासिन फर्नांडिस, संदीप पेडणेकर, मातोंड सरपंच उमेश परब, वजराट सरपंच रेश्मा सावंत, तुषार साळगावकर, सदानंद तुळसकर, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)पदाधिकाऱ्यांचा सत्कारवेंगुर्ले शहर अध्यक्षांची नवीन नियुक्ती, आवश्यकतेनुसार विभागीय कार्यकारिणीत बदल केले जाणार आहेत. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यामध्ये कोचरा उपसरपंच, होडावडा उपसरपंच रूपल परब, तुळस उपसरपंच संदीप पेडणेकर, विभागीय अध्यक्ष राजबा सावंत यांचा सतीश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.