शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रेश्मा सावंत

By admin | Updated: March 21, 2017 16:40 IST

उपाध्यक्षपदी काँग्रेसचे रणजित देसाई विजयी

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रेश्मा सावंत, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच रणजित दत्तात्रय देसाई विजयी झाले. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही निवडणूक झाली. रेश्मा सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा उदय पवार यांचा ६ मतांनी पराभव केला. त्यांना २८ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे रणजित देसाई यांनी भाजपचे सुधीर गणपत नकाशे यांचाही सहा मतांनी पराभव केला. देसाई यांना २८ मते मिळाली.राष्ट्रवादीच्या अनिशा दळवी यांनी त्यांचे निर्णायक मत काँग्रेसला दिल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने ऐनवेळी सभागृहात युती केली होती, परंतु त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. हात वर करुन हे मतदान झाले. निवडणुक होताच सर्व सदस्यांनी डेस्क वाजवून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून रविंद्र सावळकर यांनी काम पाहिले. जिल्हा परिषदेच्या सभागृहाबाहेर दुपारपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांंनी गर्दी केली होती. विजयी होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.