शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कलचाचणी बाबत अहवाल संकेतस्थळावर जारी

By admin | Updated: April 22, 2017 13:38 IST

१५ मे पर्यंत समुपदेशन कक्ष कार्यान्वित

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २१ :महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०१७ मध्ये इयत्ता १० वी च्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्र्थ्याची कलमापन चाचणी घेतलेली आहे. त्यांच्या कल अहवाल संकेत स्थळावर आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे.कलमापन चाचणी अहवाल स्वयंस्पष्ट असून त्याव्दारे विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन होईलच परंतु ज्या विद्यार्थ्यांंना कल अहवालाव्दारे अधिकचे मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हास्तरावर समुपदेशन कक्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्लॉट नं. ८७/८९ नवनगर वसाहत गरूड सर्कल जवळ, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे स्थापन करणेत आलेला आहे. दिनांक २५ एप्रिल २०१७ ते १५ मे २०१७ या कालावधीत कार्यालयीन वेळेत हा कक्ष सुरू राहिल, सदर कालावधीत प्रशिक्षित समुपदेशकामार्फत विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंना पुढील करिअर-अभ्यासक्रम निवडण्यासाठी अधिकचे मार्गदर्शन मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या वर्षी इयत्ता १० वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.