शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संगीत रजनीने रसिक मंत्रमुग्ध !

By admin | Updated: November 16, 2015 23:58 IST

सुमधुर गीतांचा त्रिवेणी संगम : जानवली नदीकाठावर दीपतरंग कार्यक्रम उत्साहात

कणकवली : विद्युत रोषणाईच्या जोडीने सुंदर रांगोळी पाहण्याबरोबरच सुमधुर गीते ऐकण्याचा त्रिवेणी संगम कणकवलीवासीयांना साधता आला. निमित्त होते ते कामत बिल्डर्स व अ‍ॅडलिब्ज स्टुडिओच्यावतीने कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपतरंग’ या कार्यक्रमाचे. जानवली नदीवरील गणपती सान्यावर आयोजित करण्यात आलेल्या या संगीत रजनीत कणकवलीवासीय मंत्रमुग्ध झाले.दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कणकवलीवासीयांचा चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभत असतो. यावर्षीही शनिवारची रात्र या कार्यक्रमाने सुरमय झाली.प्रीतेश कामत, शशिकांत कांबळी, मितेश चिंदरकर, रविकिरण शिरवलकर, राहुल कदम, प्रीती बावकर, शामल सामंत, राजदुलारी मेस्त्री, अभी मेस्त्री, श्रद्धा पटेल या कलाकारांनी शनिवारची संध्याकाळ आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने यादगार बनविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या प्रवाही भाषेत सिनेअभिनेते अभय खडपकर यांनी केले. त्यामुळे या कार्यक्रमात आणखीनच रंगत आली.नेट-सेट परीक्षेत मराठी या विषयात संपूर्ण भारतात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यामंदिरचे शिक्षक कांबळी यांचा सन्मान यावेळी प्रकाश कामत यांच्या हस्ते करण्यात आला. (प्रतिनिधी)कणकवलीवासीयांसाठी महापर्वणीचजानवली नदीपात्रात दिवे सोडून उपस्थित रसिकांनी दीपतरंगाचा एक अनोखा अनुभव यावेळी घेतला. तसेच आकाशकंदीलही यावेळी आकाशात सोडून दिवाळीचा आनंद लुटला. शामल सामंतसह अन्य कलाकारांनी विविध गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. अभी मेस्त्री या गायकाने कैलास खेर या सुप्रसिद्ध गायकाच्या आठवणी ताज्या केल्या. तरुणाईसाठी त्याची गीते उत्साह वाढविणारी ठरली. त्यामुळे दीपतरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम एक महापर्वणीच ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.