शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राणे सुधारतील : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:45 IST

मुख्यमंत्र्यांनी आमच्या पक्षात आल्यानंतर राणे सुधारतील असे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवूया, असे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राणे सुधारतील : केसरकरराणेंशी माझे कधीही व्यक्तिगत भांडण नव्हते

सावंतवाडी : राजन तेली यांनी पूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यामुळेच माझ्या पराभवासाठी तेलींना राणेंनी उमेदवारी दिली आहे. माझे राणेंशी व्यक्तिगत भांडण नव्हते. त्यांच्या विचारधारेशी माझा लढा आहे.

मुख्यमंत्र्यांनी आमच्या पक्षात आल्यानंतर राणे सुधारतील असे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवूया, असे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी डॉ. जयेंद्र परूळेकर, शब्बीर मणियार, उमाकांत वारंग, अशोक दळवी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, तेली हे सावंतवाडीच्या कारागृहात सहा महिने होते. कारागृहात ठेवलेली व्यक्ती समाजसुधारक म्हणून येत नसते. त्यांनी काहीतरी गुन्हा केला म्हणूनच आलेली असते. त्यामुळेच कदाचित त्यांना सावंतवाडी आवडत असावी, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.माझ्या विरोधात राणे यांनीच तेली यांना पाठविले आहे. त्यांच्या प्रचारासाठीही राणे येतात. यापूर्वी राणे आणि तेली हे जिल्ह्यात समीकरण होते. आता ते पुन्हा सुरू होईल. त्यामुळे जनतेने यातून योग्य तो बोध घ्यावा, असेही केसरकर म्हणाले.

टॅग्स :kankavli-acकणकवलीDeepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग