शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

परिट समाजाचा मेळावा

By admin | Updated: October 27, 2015 00:07 IST

खेड : शोभायात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू

चिपळूण : संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचा सहावा जिल्हा मेळावा रविवारी खेड येथे पार पडला. संत गाडगेबाबा मंदिरापासून ते द. ग. तटकरे सभागृहापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यामुळे खेड शहरात परिट समाजाचा आवाज घुमला. संत गाडगेबाबा परिट समाज संस्था जिल्हा रत्नागिरीचा सहावा मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ द. ग. तटकरे सभागृहात झाला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दत्ताराम महाडिक हे होते. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महासचिव सुनील पाटोळे, महिला प्रदेशाध्यक्ष कल्पना गायकवाड, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, युवक प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर, शिवाजी चव्हाण, माऊली कदम, सुनील पवार, रामेश्वर गायकवाड, प्रकाश पालकर, कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश दुर्गवले, युवा अध्यक्ष व खजिनदार मनोज शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा मेस्त्री, युवक जिल्हाध्यक्ष रितेश महाडिक, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष हसमुख पांगारकर, राजश्री घाग, मधुकर कदम, प्रकाश मोकलवार, अरुण नाकती, नरेश खेडेकर, सुहास घाग, दशरथ पावसकर, दापोली तालुकाध्यक्ष सुयोग घाग, खेड तालुकाध्यक्ष संतोष भोसले, राज्य प्रदेश युवा उपाध्यक्ष संतोष शिंदे, चिपळूण तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटेकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, लांजा, राजापूर तालुकाध्यक्ष किसन चाळके यांच्यासह सर्व तालुक्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार पडला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा सचिव दीपक कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कदम यांनी तर जिल्हा सहसचिव जगदीश कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नाराजीचा सूर : पालकमंत्री आलेच नाहीतपालकमंत्री रवींद्र वायकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. निमंत्रिण पत्रिकेत त्यांच्या परवानगीने नावही छापण्यात आले होते. त्यांना दोनवेळा विनंती पत्रेही देण्यात आली होती. परंतु, वायकर या कार्यक्रमाला न आल्याने अनेक समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली.