शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

मालवण तालुक्यात अधूनमधून पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2015 00:59 IST

वादळाचा जोर : दोन दिवस पाऊण लाखाचे नुकसान

मालवण : गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने बुधवारी अधूनमधून मालवणात हजेरी लावली. तर वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे मालवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांत एकूण पाऊण लाखाची वित्तहानी झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने अधूनमधून उपस्थिती दर्शवित मालवणवासियांना झोडपून काढले. पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी मालवणच्या किनारपट्टी भागात मात्र वादळी वारा आहे. वादळी वारा आणि पाऊस यांच्यामुळे तालुक्यात पाऊण लाखाची हानी झाली आहे. आंबेरी येथील अंजली गोपाळ गोसावी यांच्या घरावर माड पडून ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. वराड कुसरवे येथील एका घराचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेल्याने सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. धामापूर येथील रामचंद्र आजगावकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून अंशत: नुकसान झाले. तसेच कुसरवे येथील कृष्णा शंकर रावले यांच्या गोठ्याचे छप्पर कोसळले. पोईप येथील सुहासिनी घाडीगावकर यांच्या घराचे पत्रे उडून गेले तर याच गावातील लक्ष्मी विठ्ठल जंगले यांच्या घरावरील पत्रे वादळी वारा व पावसाने उडून गेल्याची घटना घडली आहे. बुधवारी मालवण तालुक्यात ११ मि. मी. एवढा पाऊस पडला. (प्रतिनिधी)