शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
2
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
3
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
4
पाकिस्तानचे दहशतवाद्यांना संरक्षण, हा घ्या पुरावा; भारताने आंतरराष्ट्रीय माध्यमांना दाखवला तो फोटो
5
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
6
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
7
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
8
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
9
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
10
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
11
जैसलमेर इथं नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब; पाकिस्तानी ड्रोनचा मलाबाही जप्त
12
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
13
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
14
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
15
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
16
Operation Sindoor Live Updates: देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये, RSS चं आवाहन
17
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
19
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
20
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष

सार्वजनिक न्यास नोंदणी आॅनलाईन

By admin | Updated: May 24, 2017 15:54 IST

नवीन प्रस्ताव आॅनलाईन सादर करण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. २४ : धमार्दाय आयुक्त कार्यालय मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये ई- रेकॉर्ड व आॅनलाईन कामकाज पध्दत अवलंबली जात आहे. यामध्ये विश्वस्तांनी नवीन संस्था नोंदणी प्रस्ताव, न्यासाची हिशोब पत्रके, न्यास नोंदणी प्रस्ताव, बद्दल अर्ज प्रस्ताव इ. नवीन प्रस्ताव आॅनलाईन सादर करु शकतात. या करिता कार्यालयाच्या वेबसाईटचा (Charity.Maharashtra.Gov.in)  वापर करुन विश्वस्तांनी घर बसल्या प्रस्ताव सादर करुन कार्यालयीन कामास सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्गचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त गौतम सु. दिवाण यांनी केले आहे.