शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर सावंतवाडीतील प्राध्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:05 IST

सावंतवाडी : महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये विचारवंतांच्या झालेल्या हत्यांप्रकरणी संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात देशातील काही साहित्यिक तसेच लेखक असे मिळून २७ जण त्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यात सावंतवाडीतील एका प्राध्यापकाचाही समावेश होता, असा दावा एका इंग्रजी दैनिकाच्या हवाल्याने सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. ...

सावंतवाडी : महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये विचारवंतांच्या झालेल्या हत्यांप्रकरणी संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात देशातील काही साहित्यिक तसेच लेखक असे मिळून २७ जण त्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यात सावंतवाडीतील एका प्राध्यापकाचाही समावेश होता, असा दावा एका इंग्रजी दैनिकाच्या हवाल्याने सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. त्यांनी या प्रवृत्तीचा निषेध करणारा ठराव मंगळवारच्या सावंतवाडी पालिका बैठकीत मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.सावंतवाडी नगरपालिकेची सभा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, गटनेते राजू बेग, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो, आनंद नेवगी, सुरेंद्र्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, दीपाली सावंत, दीपाली भालेकर, मनोज नाईक, समृद्धी विर्नोडकर, सुधीर आडिवरेकर, डॉ. जयेंद्र्र परुळेकर, आदी उपस्थित होते.संशयित मारेकºयांच्या हिटलिस्टवर देशातील काही साहित्यिक तसेच लेखकांची नावे होती. यात सावंतवाडीतील एका प्राध्यापकाचाही समावेश होता, पण अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यात यावा, अशी मागणी डॉ. परुळेकर यांनी केली. तशा ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. मारेकºयांच्या हिटलिस्टवर असलेले हे साहित्यिक आणि त्यांच्या संस्थेचे नाव काय हे सांगण्यास परुळेकर यांनी नकार दिला.