शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रियदर्शनी जागुष्टे दुहेरी ‘स्ट्राँग वुमेन’ने सन्मानित

By admin | Updated: April 8, 2015 00:28 IST

प्रियदर्शनीने पुन्हा सुवर्ण व स्ट्राँग वुमन असा दुहेरी विक्रम केला.

रत्नागिरी : इंडियन पॉवर लिफ्टींग फेडरेशन, पंजाब पॉवर लिफ्टींग असोसिएशनतर्फे कापूरथळा येथे झालेल्या पॉवर लिफ्टींग अजिंक्यपद स्पर्धेत येथील सुवर्णकन्या प्रियदर्शनी जागुष्टे हिचा दोन सुवर्ण पदकासहित स्ट्राँग वुमन आॅफ इंडिया सन्मानाने गौरव करण्यात आला.या स्पर्धेत रत्नागिरीतील शिवानी साखरकर हिने ६३ किलो वजनी गटात रजत, सिमरन आवटी हिने ४३ किलो वजनी गटात सुवर्ण, प्रथमेश पावसकर यांनी कांस्यपदक पटकावले आहे. अजिंक्यपद स्पर्धेत प्रियदर्शनीने ८४ किलो वजनी गटात २०० किलो स्क्वॉट, ११० किलो बेंचप्रेस व १९० किलो डेड असे एकूण ५०० किलो वजन उचलून सुवर्णपदकासह स्ट्राँग वुमन पुरस्कार मिळवला. राष्ट्रीय सिनीअर डेडलिफ्ट अजिंक्यपद स्पर्धेत ८४ किलो वजनी गटात १९० किलो डेड उचलून प्रियदर्शनीने पुन्हा सुवर्ण व स्ट्राँग वुमन असा दुहेरी विक्रम केला. (प्रतिनिधी)