शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

मंगळसूत्र चोरटा पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: May 31, 2014 01:15 IST

सोनसाखळी खेचण्याच्या बर्‍याच घटना

बांदा : बांदा शहरातील आळवाडी मार्गावर भर बाजारपेठेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न करणार्‍या योगेश सिध्दु जानकर (२४, रा. कालेली-बंगलेवाडी, ता. कुडाळ) या युवकाला बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विणाली विवेक सावंत (रा. बांदा- देऊळवाडी) यांनी बांदा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. बांदा शहरात सोनसाखळी खेचण्याच्या गेल्या काही दिवसांत बर्‍याच घटना घडल्या आहेत. विणाली सावंत या कट्टा कॉर्नर येथून आळवाडी बाजारपेठेत जात होत्या. आळवाडी मार्गावरील तीन तुळशी येथे योगेश जानकर याने सावंत यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी योगेश याला पकडून बांदा पोलिसांच्या ताब्यात दिले. योगेश याने मद्यप्राशन केले असल्याने केवळ तोल जाऊन सावंत यांच्या अंगावर पडल्याचे सांगितले. मंगळसूत्र खेचण्याचा आपला हेतू नसल्याचे त्याने स्पष्ट केले. बांदा पोलिसांनी योगेश जानकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)