शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाला राजकीय फिवर

By admin | Updated: September 4, 2014 00:08 IST

सावंतवाडीचे राजकारण ढवळले : सर्वच पक्ष मतदारांच्या भेटीला

अनंत जाधव - सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यात सध्या गणेशोत्सवाला राजकीय फिवर चढला आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घरोघरी गणेशोत्सवाला भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सावंतवाडीचे राजकारण सध्या चांगलेच ढवळून निघाले असून, जिल्ह्याच्या राजकारणाचा सावंतवाडी हा केंद्रबिंदू होत आहे.सावंतवाडी विधानसभा मतदार संघावर सर्वच उमेदवारांनी दावा ठोकल्याने येथील राजकीय रंगत चर्चेची बनली आहे. महायुतीकडून दीपक केसरकर, मनसेकडून परशुराम उपरकर, राष्ट्रवादीकडून राजन तेली, काँग्रेसकडून संदेश पारकर, वसंत केसरकर, शिवराज्य पक्षाकडून विलास गावडे आदी नेते मंडळी लढण्यास इच्छुक आहे.सर्वच पक्ष कंबर कसून काम करीत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश उत्सव आल्याने सर्वच उमेदवारांनी या नामी संधीचा फायदा करून घेण्याचे ठरवले आहे. दीपक केसरकर, राजन तेली आणि परशुराम उपरकर यांनी घरोघरी जाऊन गणपती दर्शन सुरू केले आहे. त्यातही प्रत्येक उमेदवाराने आपले वेगळेपण जपण्यासाठी तसेच आपली निशाणी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या भेट वस्तू पाठविण्यात येत आहेत. यावर्षीच्या गणेशोत्सवाला राजकीय फिवर चढला असून प्रत्येकाच्या दारी उमेदवारांचे तसेच नेत्यांचे पाय लागू लागल्याने मतदार राजाही खुशीत दिसत आहे. सावंतवाडी तालुक्यात तसेच शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती आहेत. यातील सर्वच गणेश मंडळांनी हालते देखावे केले. पण त्यांना राजकीय साज दिलेला नाही. सावंतवाडी तालुका गेल्या काही महिन्यात जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असला, तरी याचे प्रत्युत्तर कुठेही गणेश देखाव्यात दिसत नाही. सर्वच मंडळानी राजकीय देखाव्यांना बगल दिल्याचे जाणवत आहे.