शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक

By admin | Updated: July 16, 2014 01:03 IST

एकजण जखमी : वातावरण तंग; सुमोचेही नुकसान, ओरोस रानबांबुळीनजीकची घटना

सिंधुदुर्गनगरी : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेकीचा प्रकार मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. कणकवलीतून मालवणकडे जाताना ओरोस रानबांबुळीनजिक झालेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या दगडफेकीत नीतेश राणे यांच्या ताफ्यातील सुमो गाडीची काच फुटली असून यामध्ये संतोष सोमा राऊत (वय २६) हा जखमी झाला आहे. त्याला ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर नीतेश राणे यांच्याकडून नजिकच्या ओरोस पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नीतेश हे कणकवली येथून मालवणकडे जाताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कसाल-मालवण रस्त्यावर ओरोस रानबांबुळीनजिक त्यांच्या ताफ्यातील गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक झाली. मात्र नीतेश असलेल्या गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत मार्ग बदलल्याने ताफ्यामागे मागे असलेल्या गाडीवर काही दगड आदळले. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. दरम्यान, रात्री उशिरा घडलेल्या या घटनेचे वृत्त कळताच ओरोस पोलीस ठाणे परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गाडीवर दगडफेक करणाऱ्या सात-आठ व्यक्ती असल्याचे समजते. (प्रतिनिधी)