शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळात पदाधिकाऱ्यांकडून पवारांचे स्वागत

By admin | Updated: March 30, 2015 00:23 IST

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर रविवारी आले. यावेळी गोव्यातून मालवणच्या दिशेने जात असताना

कुडाळ : कुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर रविवारी आले. यावेळी गोव्यातून मालवणच्या दिशेने जात असताना कुडाळ येथे तालुका राष्ट्रवादीच्यावतीने शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अमित सामंत, जिल्हा परिषद सदस्य रेवती राणे, भास्कर परब, आत्माराम ओटवणेकर, बाळ कनयाळकर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी मालवण-देवली येथे शरद पवार यांचे स्वागत केले. यावेळी सावंतवाडी युवक तालुकाध्यक्ष उदय भोसले, विधानसभा अध्यक्ष हार्दिक शिगले, उपाध्यक्ष सुनील राऊळ, मंदार सावंत, धीरज पांचाळ, तालुकाध्यक्ष विजय कदम, सत्यजीत कदम, अशोक पवार, राजा रावराणे, वैभववाडी युवक अध्यक्ष महेश रावराणे, संतोष बोडगे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थितहोते. (प्रतिनिधी)