शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या शासन निर्णयामध्ये अंशत: बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:04 IST

१ एप्रिल २00९ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांनाही मिळणार लाभ

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. २४ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ जाहीर करण्यात आले असून राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेबाबतचा तपशिल देण्यात आलेला आहे. आता संदर्भ क्र. 0२ अन्वये मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ च्या योजना निकषात बदल करुन दिनांक १ एप्रिल २00९ रोजी वा त्यानंतर कर्ज घेतलेल्या शेतक-यांना ही योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा केल्यामुळे शासन निर्णयामध्ये तशी सुधारणा करण्यात आली आहे.या शासन निर्णयातील योजनेचा तपशिल या मथळ्याखाली अ.क्र.0२ मधील दुसऱ्या ओळीत दिनांक 0१ एप्रिल २0१२ या शब्दाऐवजी दिनांक १ एप्रिल २00९ असा बदल करण्यात आला आहे. शासन निर्णयातील योजनेच्या तपशिल या मथळ्याखाली अ.क्र.0२ (ड) मधील पहिल्या ओळीत २0१२-१३ या शब्दाऐवजी २00९-१0 असा बदल करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे दि. ३0 जून २0१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १0 हजार रुपये मयार्देपर्यत शासन हमीवर बॅकांनी तातडीने कर्ज देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून त्यामध्ये संदर्भ क्र. ४ चे शासन निर्णयानुसार सुधारणा बदल करण्यास आलेली असून त्यानुसार राज्यातील दिनांक १ एप्रिल २00९ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांना या शासन निर्णयाप्रमाणे लाभ घेता येईल असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.