शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालक गमावलेली मुलांसाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 16:39 IST

Child Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सखी वन स्टॉप सेंटर, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कोरोना काळात एक व दोन्ही पालक गमावलेली मुलं यांची सर्वांगीण काळजी व संरक्षण संकटग्रस्त विधवा महिलांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणेसाठी कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी दिली.

ठळक मुद्देपालक गमावलेल्या मुलांसाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावाजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. सी. म्हात्रे यांनी केले आवाहन

सिंधुदुर्ग : जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सखी वन स्टॉप सेंटर, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कोरोना काळात एक व दोन्ही पालक गमावलेली मुलं यांची सर्वांगीण काळजी व संरक्षण संकटग्रस्त विधवा महिलांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणेसाठी कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी दिली.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून कार्यवाही सुरु आहे. जिल्हास्तरावर अशी बालके व महिला यांच्या संदर्भातील तपशिलावर माहिती संकलनाचे काम सुरु करण्यात आले आहे. या निराधार मुलांना व विधवा महिलांना लाभ देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सिंधुदुर्ग यांच्याकडे संपर्क साधावा.

काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आणि संकटग्रस्त महिलांची माहिती देण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. सी. म्हात्रे यांनी केले आहे.