शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पालकांचाही ‘संवाद निसर्गाशी’

By admin | Updated: April 3, 2015 00:46 IST

वेंगुर्लेत आयोजन : ‘मुक्तांगण’चा स्नेहमेळावा उत्साहात

वेंगुर्ले : वेंगुर्ले येथील मुक्तांगण बालविकास प्रकल्प, मुक्तांगण महिला मंच व परुळेकर गुरूकुल यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे ‘मुक्तांगण स्नेहमेळावा २०१५’ चे आयोजन मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमात वर्षभर मुक्तांगणमध्ये राबविले जाणारे उपक्रम व प्रकल्प मांडण्यात आले होते. तसेच बालकांना गृहपाठ न देता पालकांना ‘संवाद निसर्गा’शी हा गृहपाठ दिला होता. या कार्यक्रमात मुलांनी आपल्या वेशभूषेच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांना मानवंदना दिली. परुळेकर गुरुकुलच्या ऋतुजा गावडे व गौतम शिरसाट यांनी मयूरनृत्य सादर केले. यावेळी विविध कौशल्यावर आधारित यश प्राप्त केलेल्या मुलांना व पालकांना गौरविण्यात आले. तसेच मुलांना शाळेत घेऊन येणारे रिक्षावाले व आजी-आजोबा यांचाही सत्कार करण्यात आला. मुक्तांगणच्या सहशिक्षिका गौरी माईणकर, स्वाती मिशाळे, गीतांजली करंगुटकर यांचा कैवल्य पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शाम नाडकर्णी व आशिष नरसुले यांनी केले. मुक्तांगणच्या संचालिका मंगल परूळेकर यांचे सूत्रबद्ध नियोजन केले. राणी माईणकर यांनी अहवालवाचन केले. आभार महेंद्र मातोंडकर यांनी मानले. या स्नेहमेळाव्याला विविध संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ, महिला मंडळे, शिक्षिक -शिक्षिका व पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)