शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ विद्यार्थ्यांची कोंडी

By admin | Updated: June 20, 2015 00:38 IST

जाचक अटी : प्रवेशाअभावी उदासीनता

रजनीकांत कदम - कुडाळ -शासनाच्या जाचक अटीमुळे राज्यातील अनाथ मुले मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून वंचित राहत आहेत. असे असूनही शालेय शिक्षण मंत्री व शिक्षण विभागामार्फत काहीही उपाययोजना होत नसल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यांचे कोणी नाही अशा मुलांना समाजात अनाथ समजले जाते. अशी बहुतेक मुले अनाथ आश्रमात राहून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतात. या मुलांना शिक्षणासाठी प्रवेश घेताना विविध दाखले व कागदपत्रांची पूर्तता जास्त प्रमाणात करावी लागत नाही. मात्र, ही मुले उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर लवकर उभे राहण्यासाठी उच्च व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेशासाठी जातात त्यावेळी या मुलांना त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, याबाबत कोणीही गांभीर्याने घेत नसल्याने उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अगोदरच अनाथ आणि आता शैक्षणिक निराधार यामुळे उमलणाऱ्या या फुलांचे भविष्य अंधारमय होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ही मुले अनाथ असून यांची आर्थिक स्थिती सक्षम नसते. कागदपत्रे नसल्याने फी पण माफ होत नाही. अशा स्थितीत ही मुले हजारो रूपयांची फ ी भरणार तरी कशी, याचा विचार शिक्षण विभागाने करणे आवश्यक आहे. हा प्रश्न एवढा गंभीर असतानाही कुणीच गांभीर्याने घेतला नाही. मुलांना विविध शैक्षणिक प्रवेशासाठी दरवर्षी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. पण सामाजिक न्याय विभाग किंवा प्रशासनाचे तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. मग हे विभाग करतात तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने हे करावेमुले ज्या अनाथ आश्रमात राहतात त्या आश्रमाचा दाखला ग्राह्य धरावा.मुलांना शिष्यवृत्तीसाठी जातीचा, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला व अन्य प्रकारच्या दाखल्यांची अट पूर्णपणे शिथिल करावी.या मुलांचा व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा प्रथम विचार करावा.या मुलांच्या उच्च व्यावसायिक शिक्षणासाठी अभ्यासक्रमाला येणारा खर्च पाहून स्कॉलरशिप द्यावी.मुलांचे करूणादायक दु:ख