शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

पर्यटकांना रॅपलिंग अन् गुंफा सफरीची संधी

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

प्रशासनाने धाडसी पर्यटकांसाठी साहसी खेळही आयोजित केले आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये दि.२ ते ४ मे या कालावधीत रत्नागिरी पर्यटन महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवाअंतर्गत पर्यटकांना रॅपलिंग आणि गुंफा सफरीची संधी मिळणार आहे.जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासनाने धाडसी पर्यटकांसाठी साहसी खेळही आयोजित केले आहेत.पर्यटन महोत्सवात साहसी क्रीडा प्रकाराअंतर्गत रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेच्या सहकार्यातून साहसी क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले आहेत. दि. २ आणि ३ मे २०१५ रोजी भाट्ये समुद्रकिनारा येथील झरी विनायक मंदिराजवळ सकाळी ९.३० ते १२.३० वाजेदरम्यान रॅपलिंग या क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ४ मे २०१५ सकाळी १० ते ६ या वेळेत गुंफा सफर कँप उपक्रमात भगवती मंदिर रत्नदुर्ग गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या २७५ फुट भुयाराची अंतर्गत रचना पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी नर्मदा सिमेंट जेटी जवळील किल्ल्याच्या पायथ्याशी जमायचे आहे.यावेळी सर्व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करण्यात येणार आहे, उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)