शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

वृद्ध कलाकारांना मानधन; १०८ प्रस्तावांना मंजुरी

By admin | Updated: March 29, 2016 23:58 IST

महाराष्ट्रातील वृध्द कलाकार व साहित्यिकांना मानधन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र कलाकार व साहित्यिक निवड समितीची बैठक प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत घेण्यात आली

रत्नागिरी : समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषदमार्फत राबवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवर वृध्द कलाकार व वृध्द साहित्यिकांना मानधन या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र १०८ प्रस्तावांना निवड समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवर वृध्द कलाकार व वृध्द साहित्यिकांना मानधन या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र वृध्द कलाकार व साहित्यिक निवड समितीची बैठक प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात नुकतीच घेण्यात आली. बैठकीला सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, आनंद पुसावळे, तहसीलदार हेमंत साळवी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील सैद तसेच समिती सदस्य प्रकाश वसंत काणे, अनिल दांडेकर, शरद चव्हाण, अरविंंद जाधव, डॉ. दिलीप पाखरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितीमार्फत प्राप्त झालेल्या एकूण १२१ कलाकारांच्या प्रस्तावांमधून १०८ परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.  यात मंडणगड २३, दापोली १४, खेड २१, चिपळूण १०, गुहागर १६, संगमेश्वर २, रत्नागिरी ४, लांजा १४, राजापूर ४ याप्रमाणे प्रस्तावांचा समावेश आहे. १०८ कलाकारांचे हे अर्ज समितीच्या शिफारसीसह पुढील मंजुरीकरिता संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)