शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

किनाºयावर निर्माल्य कलश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : मालवण नगरपरिषद शतक महोत्सवानिमित्त लोकसहभाग असलेले अनेक उपक्रम राबवित आहे. पालिकेच्या या धोरणाचे शहरातील जनतेने स्वागत करणे आवश्यक आहे. मालवण पालिकेने गणेशोत्सव काळात गणपती विसर्जनावेळी निर्माल्य तसेच अन्य कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील किनाºयावर ‘निर्माल्य कलश’ उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे शून्य कचºयाची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी नागरिकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : मालवण नगरपरिषद शतक महोत्सवानिमित्त लोकसहभाग असलेले अनेक उपक्रम राबवित आहे. पालिकेच्या या धोरणाचे शहरातील जनतेने स्वागत करणे आवश्यक आहे. मालवण पालिकेने गणेशोत्सव काळात गणपती विसर्जनावेळी निर्माल्य तसेच अन्य कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील किनाºयावर ‘निर्माल्य कलश’ उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे शून्य कचºयाची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.पालिकेच्या जोडीला सेवाभावी संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. लायन्स क्लबच्यावतीने चिवला बीचवर निर्माल्य कलश उपलब्ध करून गणेशभक्तांना निर्माल्य तसेच अन्य प्रकारचा कचरा टाकण्याचे आवाहन केले जात होते. तर हॉटेल अतिथी बांबूचे मालक सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे यांनीही हातगाडी उपलब्ध करून दिली होती.मालवण पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांच्या संकल्पनेतून आणि स्वच्छता सल्लागार समितीचे सदस्य तसेच स्वच्छतादूत महेंद्र पराडकर यांच्या नियोजनातून शहरात नऊ ठिकाणी निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले. संजय वराडकर यांनीही निर्माल्य कलश ठेवण्यासाठी नियोजन केले होते. स्वच्छता समितीच्या सदस्यांनी निर्माल्य गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारली.शहरातील नऊ ठिकाणी पालिकेच्यावतीने निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले. यात दांडी मोरयाचा धोंडा (दत्तात्रय नेरकर), दांडी किनारा (महेंद्र पराडकर, नारायण धुरी, नूतन रोगे), दांडी आवार (निखील गावकर, बाबला पिंटो), बंदरजेटी (मुकेश बावकर), मेढा (नरेश हुले), राजकोट (महेश काळसेकर), चिवला बीच (प्रसन्नकुमार मयेकर, शैलजा पाटील, मनोज धुरी), देऊळवाडा पूल (आप्पा मराळ), रेवतळे (नागरिक), आडारी (किशोर जैतापकर) या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.