शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बंदर विकासातून रोजगाराचे नवे दालन

By admin | Updated: October 13, 2016 21:30 IST

रवींद्र चव्हाण : तळवडेत ग्रामस्थांकडून सत्कार; विकासासाठी मतदभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहनतळवडे :

 सिंधुदुर्ग जिल्ह्याला बंदर -विकास होणे गरजेचे आहे, हे ओळखून जिल्ह्यातील बंदर विकास व रेल्वेलाईन बंदरापर्यंत जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटन विकास व रोजगाराचे नवे दालन निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तळवडे येथील कार्यक्रमात व्यक्त केले.तळवडे येथील दसरोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी तळवडेचे सरपंच पंकज पेडणेकर, उदय परब, दिलीप परब, संदीप परब, प्रणय परब, संजय परब, अनिल परब, रवींद्र परब, सुनील परब, अशोक परब, मकरंद परब, प्रमोद परब, सुधाकर परब, अरविंद परब, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, चौपदरी महामार्ग निर्माण करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दखल राज्यशासन घेत आहे. यात बऱ्याच अडचणी येत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले. तळवडे गावाशी माझे अतूट नाते आहे. या गावात मी वाढलो. मी कोकणचा सुपुत्र आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विकास साधणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी थळकर परब बंधूंतर्फे रवींद्र चव्हाण यांचा त्यांचे मामा गणपत परब, बाळकृष्ण परब, मधुकर परब, लक्ष्मण परब, दिलीप परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)