शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

काजूपिकाबाबत राष्ट्रीय परिषद

By admin | Updated: February 18, 2016 21:14 IST

वेंगुर्लेत आयोजन : दापोली कृषी विद्यापिठाचा उपक्रम

वेंगुर्ले : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ-दापोली, काजू आणि कोको विकास संचालनालय, कोची आणि ‘नाबार्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व २० फेब्रुवारी रोजी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे काजूपीक विकासासंबंधीची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या परिषदेच्या उद्घाटनाला पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, परिषदेचे अध्यक्ष डॉ. तपस भट्टाचार्य, संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, विद्यापीठ शिक्षण संचालक डॉ. रमेश बुरटे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जीवन तलाठी, परिषदेचे संयोजन सचिव डॉ. भरत साळवी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृषी प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये काजूपीक सुधारणा, शाश्वत काजूपीक व्यवस्थापन, बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा अवलंब, काजूपीक मूल्यवर्धनासाठी मूल्यवर्धन साखळी व्यवस्थापन, काजूपीकावरील कीडरोग, हवामानानुसार त्यांचे नियंत्रण आणि काजूपीक विकासाचे सामाजिक व आर्थिक घटक या विषयांवर तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. काजू विकासासंबंधी देशभरातील १०० हून अधिक शास्त्रज्ञ संशोधनपर लेख सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)