शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल सफर लवकरच पर्यटकांच्या सेवेला

By admin | Updated: February 8, 2016 00:57 IST

दीपक माने यांची माहिती : खासगी कंपनीशी करार

सिंधुदुर्गनगरी : महाबळेश्वर आणि पाचगणीप्रमाणेच आता सिंधुदुर्गातही पर्यटकांना मोटारसायकलचा आनंद घेता येणार आहे. यासाठी प्रक्रिया आता शासनस्तरावर सुरू झाली असून, यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला आहे. ही मोटारसायकल सफर आता लवकरच सिंधुदुर्गाच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी दीपक माने यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाची भुरळ देशाबरोेबरच परदेशी पर्यटकांनाही पडली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात अजूनही मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटकांसाठी सिंधुदुर्ग पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने ‘टूर आॅन टू व्हीलर’ ही योजना अमलात आणणार आहे.महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी पर्यटन सफर योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला असून, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांनी पुढाकार घेतला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांच्या सोयीसाठी निवास व न्याहरी योजना राबविण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६२ निवास न्याहरी असून आता पर्यटकांना राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी या सर्व न्याहरी आता आॅनलाईन करण्यात आल्या असून या सर्वांची माहिती आता पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक निवास न्याहरी प्रकल्पाच्या ठिकाणी ए.सी., नॉन ए.सी.बाबत आकारण्यात येणारे भाडे, आदींची माहिती पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे भारतासह विदेशातील पर्यटकांना या सर्व निवास न्याहरी योजनांमध्ये बुकिंग करता येणार आहे. या आॅनलाईनसाठीची कार्यशाळा या जिल्ह्यात मालवण, कसाल आणि वेंगुर्ला या तीन ठिकाणी घेण्यात आल्या होत्या, अशी माहिती माने यांनी दिली. (प्रतिनिधी)असे असणार भाड्याचे दर सिंधुदुर्गातील हिल निसर्ग, स्टेशन, समुद्र किनारे, आदींची मोटारसायकलच्या माध्यमातून सफर करण्यासाठी विविध कंपन्यांच्या मोटारसायकली विविध पर्यटन विभाग ठेवणार असून, या मोटारसायकली बुकिंगसाठी प्रतिमोटारसायकल १००० रुपये घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या मोटारसायकली जे पर्यटक घेऊ न जातील त्या पर्यटकांना प्रती मोटारसायकल स्वत: पेट्रोल भरून १७५ रुपये १२ तासांसाठी अशाप्रकारे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १२ तासांत जर ही गाडी परत आणून दिली नाही, तर प्रतितास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे दीपक माने यांनी सांगितले.