शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

रमार्इंच्या ‘माहेर’चा होणार विकास

By admin | Updated: February 18, 2016 21:29 IST

वणंदचा आराखडा शासनाकडे : अडीच कोटींची होणार कामे

शोभना कांबळे -- रत्नागिरी --दलितांचे उद्धारक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे माहेरगाव, वणंद (ता. दापोली) च्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने २ कोटी ५७ लाखांचा आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दापोलीपासून वणंद गाव ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा असलेल्या रमाबाई आंबेडकर यांचे ते माहेर यामुळे वणंद या गावाला श्रद्धास्थान मानून आंबेडकरी जनता तसेच परजिल्ह्यातून अगदी परदेशातूनही अनेक पर्यटक या गावाला भेट देतात. मात्र, या गावाला अनेक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे.माई आंबेडकर यांनी या गावाला भेट दिल्यानंतर रमाबार्इंच्या जुन्या माहेरघरानजीक त्यांचे स्मारक बांधून घेतले होते. त्यानंतर राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री, विधान परिषदेचे आमदार विजय तथा भाई गिरकर यांनी या गावाला भेट दिली होती. या गावात शिक्षण, रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत गरजा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गिरकर यांनी ‘आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत वणंद हे गाव दत्तक घेतले आहे. त्यांच्या दोन कोटीच्या निधीतून तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अर्थसहायातून आता वणंद गावचा विकास होणार आहे. (पान ८ वर)... ही कामे होणार!अनेक सुविधांसाठी अधिक निधीची गरज असल्याने त्यासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी २ कोटी ५७ लाखांचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. यासाठी आमदार गिरकर यांनी सुचविलेल्या शौचालये, अंगणवाडी इमारती, नळपाणी योजना, रमाबाई यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण, वाहनतळ, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानशेड यांचा समावेश आहे.‘लोकमत’ने फोडली वाचावणंद गावच्या समस्यांबाबत सर्वांत प्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली. मोठ्यांची छोटी गावे या सदरातून वणंद गावच्या समस्या मांडण्यात आल्या. या गावाला असंख्य लोक भेट देत असल्याने तेथे कोणत्या प्राथमिक सुविधा हव्या आहेत, पर्यटकांची अपेक्षा काय आहे, याबाबतचा उहापोह ‘लोकमत’नेच केला आहे.