शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

तळाशील समुद्रात पुन्हा मिनी पर्ससीनची घुसखोरी

By admin | Updated: December 11, 2015 00:49 IST

पुन्हा वाद उफाळणार

मालवण : आचरा येथील मच्छिमारांमधील राड्यानंतर जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांकडून मच्छिमारांच्या संयुक्त बैठकीत समुद्रात निश्चित केलेल्या हद्दीचा गुरूवारी मिनी पर्ससीन ट्रॉलर्सकडून उल्लंघन केल्याचा प्रकार तळाशील समुद्रात घडला. गुरूवारी सकाळी पाच वाजता खोल समुद्रात मिनी पर्ससीन ट्रॉलर्सकडून घुसखोरी झाली. त्यामुळे या मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमार संतप्त झाले आहेत. त्यांनी मत्स्य विभागाशी संपर्क साधला. तसेच पोलीस ठाणे आणि मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनाही माहिती दिली. परंतु गस्ती नौका पोहोचेपर्यंत मिनी पर्ससीन ट्रॉलर्सने वाद होण्याच्या शक्यतेने देवगडच्या दिशेने पळ काढला. संबंधित अधिकारी व पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांना पकडण्याचा पारंपरिक मच्छिमारांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. (प्रतिनिधी)पुन्हा वाद उफाळणारदरम्यान, मिनी पर्ससीनधारकांनी हद्दीचे उल्लंघन केले आणि पारंपरिक मच्छिमारांना डिवचल्यामुळे हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.