शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

एमएचटी- सीईटी परीक्षा ११ मे रोजी

By admin | Updated: May 9, 2017 18:29 IST

सिंधुदुर्गात मनाई आदेश लागू

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. 0९ : शैक्षणिक वर्ष २0१७-१८ मध्ये वर्ष अभियांत्रिकी-तंत्रशास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी- सीईटी २0१७ ही परीक्षा गुरुवार दिनांक ११ मे २0१७ रोजी सकाळी ९.00 ते सायंकाळी ५.00 या वेळेत नमूद केलेल्या शाळा-महाविद्यालयामध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी येताना काळ्या शाईचे बॉल पॉईंटपेन, प्रवेश पत्र (अडमिटकार्ड) , रिसीट कम आयडंटी कार्ड (आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड) हे साहित्य घेऊन येण्याचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना कॅलक्युलेटर, लॉगटेबल, मोबाईल फोन, पेजर तसेच इतर अनधिकृत दुरसंचार साधने सोबत आणू नयेत. विद्यार्र्थ्यानी परीक्षा केंद्रावर दिनांक ११ मे २0१७ रोजी सकाळी ९.१५ वाजता उपस्थित रहावे. परीक्षेच्या केंद्राबाबत अथवा परीक्षा क्रमांकाबाबत विद्यार्थ्यांनी किंवा त्यांचे पालकांना काही शंका आल्यास निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा. परीक्षा केंद्राजवळ कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागु करणेत आला आहे. परीक्षेची बैठक व्यवस्थाकणकवली कॉलेज-कणकवली : ब्लॉक-१ : केंद्र टइ, माध्यम इंग्रजी- मराठी, परीक्षा क्रमांक २३0000१ पासून ते २३00४५६ पर्यंत (एकूण ४५६)ब्लॉक - २ : केंद्र टइ, माध्यम इंग्रजी- मराठी, परीक्षा क्रमांक २३00४५७ पासून ते २३00८१६ पर्यंत (एकूण ३६0), ब्लॉक -३, केंद्र टइ, माध्यम इंग्रजी-मराठी, परीक्षा क्रमांक २३00८१७ पासून ते २३0१0८७ पर्यंत (एकूण २७१). एस. एम. हायस्कूल-कणकवली : केंद्र इ, माध्यम इंग्रजी-मराठी, परीक्षा क्रमांक २३२000१ पासून ते २३२0२८८ पर्यंत (एकूण २८८). विद्यामंदीर माध्यमिक प्रशाला : कणकवली केंद्र इइ, माध्यम इंग्रजी- मराठी, परीक्षा क्रमांक २३२0२८९ पासून ते २३३0६४८ पर्यंत (एकूण ३६0). एस. एस. पी. एम. कॉलेज आॅफ इंजिनियरिंग : कणकवली केंद्र , माध्यम इंग्रजी-मराठी, परीक्षा क्रमांक २३४000१ पासून ते २३४0४८0 पर्यंत (एकूण ४८0 ) एस. एस. पी. एम. कॉलेज आॅफ इंजिनियरिंग: कणकवली केंद्र, माध्यम इंग्रजी-मराठी, परीक्षा क्रमांक २३४0४८१ पासून ते २३४0७१५ पर्यंत (एकूण २३५)