शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

एमएच-सीईटी प्रवेश परीक्षा ११ मे रोजी

By admin | Updated: April 22, 2017 13:42 IST

परीक्षेस २ हजार ४७२ विद्यार्थ्यांना प्रवेश

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी : दि. २१ : सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरीता अभियांत्रिकी-तंत्रशास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणा-या एमएच-सीईटी प्रवेश परिक्षा गुरुवार दिनांक ११ मे २0१७ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिली.या प्रवेश परीक्षांच्या नियोजनाबाबत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धुमाळे, विभाग प्रमुख अणुविद्युत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संजय चोपडे, जिल्हा कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे, शिक्षणाधिकारी प्राथमिकचे एस.बी. शिखरे, सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी डी. एन. गोलतकर आदी उपस्थित होते.या परीक्षा कणकवली येथील एस.एस.पी.एम.कॉलेज आॅफ इंजिनियरींग कणकवली, कणकवली कॉलेज, विद्यामंदीर माध्यमिक प्रशाला, व सेंट उसुर्ला स्कूल या केंद्रावर घेण्यात येणार असून या परीक्षेस २ हजार ४७२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.