शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचं मोठं विधान, म्हणाले...

By अनंत खं.जाधव | Updated: September 11, 2022 19:45 IST

Deepak Kesarkar: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून काही तांत्रिक बाबी पूर्ण करून केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून केंद्राकडे आमचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण  तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

- अनंत जाधवसावंतवाडी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून काही तांत्रिक बाबी पूर्ण करून केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून केंद्राकडे आमचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण  तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच राज्यातील केंद्र प्रमुखांची पदे भरण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाशी चर्चा झाली असून लवकरच ही सर्व रिक्त पदे भरली जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री दिपक केसरकर हे शनिवारी शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमा साठी सावंतवाडीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. मंत्री केसरकर म्हणाले,राज्यात केंद्र प्रमुखांची पदे रिक्त आहेत ही पदे तत्काळ भरली गेली पाहिजेत यासाठी मी ग्रामविकास मंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्रप्रमुख पदे लवकर भरली गेली पाहिजेत तरच सुलभ शिक्षण देऊ शकणार पदे च रिक्त असतील  तर शिक्षक शिकवणार तरी कसे असा सवाल ही त्यांनी उपस्थित करत ही पदे लवकरात लवकर भरणार असे स्पष्ट केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाणार असून तसा प्रस्ताव केंद्र सरकार कडे आहे.त्यातील तांत्रिक त्रुटी दूर केल्या जातील असे सांगून मराठी भाषेचा विकासत्मक दर्जा ही वाढवण्यात येईल महाराष्ट्रात मराठी भाषेचा सर्वदूर वापर केला जातो तसा कर्नाटक व गोवा राज्यात ही मराठी भाषा पाठ्यपुस्तकात समाविष्ट कशी करता येईल यासाठी तेथील मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. मात्र सीमावाद व मराठी भाषा वाद हा वेगळा मुद्दा असल्याचे ही त्यांनी सांगितले .आपणास मराठी भाषा सर्वत्र पोचवण्यासाठी काम करायचे असून संमेलन तसेच मराठी भाषेचे कार्यक्रम देशा विदेशात आयोजित करावे लागतील असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठीDeepak Kesarkarदीपक केसरकर