शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीन विरोधात मालवण समुद्रात उपोषण

By admin | Updated: October 6, 2015 00:26 IST

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर शेकडो पर्ससीनचा धुमाकूळ सुरु असताना चार पर्ससीन बोटींव्यतिरिक्त अन्य कोणावरही कारवाई झालेली नाही.

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धुडगूस घालत असलेल्या परराज्यातील पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्ससह जिल्ह्यातील विनापरवाना मिनिपर्ससीनच्या विरोधात युवा मच्छिमार अन्वय प्रभू यांनी सोमवारी मालवण समुद्रात सात वाव अंतरात (चार किलोमीटर आतमध्ये) बोटीत बसून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. सायंकाळी ४ वाजता सुरु केलेल्या या आंदोलनाला स्थानिक मच्छिमार व महिला मच्छिमारांनीही पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री, मत्स्योद्योगमंत्री यांच्या लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.  सिंधुदुर्ग किनारपट्टीवर शेकडो पर्ससीनचा धुमाकूळ सुरु असताना चार पर्ससीन बोटींव्यतिरिक्त अन्य कोणावरही कारवाई झालेली नाही. छोट्या मच्छिमारांच्या हाता तोंडाशी आलेला घास हे ट्रॉलर्र्स अतिक्रमण करून हिरावून नेत आहेत. मत्स्य विभाग कारवाई करण्यात अपयशी ठरतोे. यामुळे त्यामुळे छोट्या मच्छिमारांच्या न्याय्य हक्कासाठी आपण भर समुद्रात १ आॅक्टोबरपासून केव्हाही उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मालवण दांडी येथील युवा मच्छिमार अन्वय प्रभू यांनी दिला होता. त्यानंतरही मत्स्य विभाग कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने सोमवारी दुपारी प्रभू यांनी उपोषण करण्याचा पवित्रा घेतला. (प्रतिनिधी)