शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

Lok Sabha Election 2019सावंतवाडी : केसरकरांचा "गणपती' लवकरच रेडीच्या समुद्रात बुडवू...: संदीप कुडतरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:54 IST

राणेंचे पार्सल मुंबईत पाठवण्याची भाषा करणा-या पालक मंत्री दीपक केसरकर यांचा लवकरच रेडीच्या समुद्रात गणपती बुडवू अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते संदीप कुडतरकर यांनी केली

ठळक मुद्देकटकारस्थान करून केसरकरांनी राजकारणात यश मिळवले...ज्या राणेंमुळे केसरकर राजकारणात आले त्यांच्या विषयीच असं वक्तव्य करणे हे कितपत योग्य आहे असाही सवाल कुडतरकर यांनी केला.

सावंतवाडी : राणेंचे पार्सल मुंबईत पाठवण्याची भाषा करणा-या पालक मंत्री दीपक केसरकर यांचा लवकरच रेडीच्या समुद्रात गणपती बुडवू अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते संदीप कुडतरकर यांनी केली.आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.       माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्याशी कटकारस्थान करून त्यांना संपून श्री.केसरकर राजकारणात आले आहेत.त्यानंतर श्री.राणे यांच्याविरोधात त्यांनी काम केले.अशा मतलबी केसरकरांना योग्य ती जागा दाखवून देऊ असा इशारा कुडतरकर यांनी दिला.आमचे नेते राणे आहेत त्यांच्यावर टोकाला जाऊन बोलू नका अन्यथा तुमची अंडी-पिल्ली बाहेर काढून असाही इशारा कुडतरकर यांनी दिला.         

लोकसभेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारादरम्यान श्री.केसरकर राणे घराण्यावर बेताल वक्तव्य व आरोप करत चालले आहेत.ज्या राणेंमुळे केसरकर राजकारणात आले त्यांच्या विषयीच असं वक्तव्य करणे हे कितपत योग्य आहे असाही सवाल कुडतरकर यांनी केला.         कुडतरकर म्हणाले पालकमंत्री केसरकर यांना आपण जिल्ह्याचा विकास करण्यात आपण कमी पडलो याची जाणीव झाली आहे त्यामुळे.केसरकर अशा प्रकारची वक्तव्य करत सुटले आहेत.स्वाभिमान चे प्रवक्ते संदिप कुडतरकर,नगरसेवक सुधीर आडिवरेकर,मंदार नार्वेकर,मनोज नाटेकर, गुरू मठकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग