शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

भक्ष्याच्या शोधात बिबट्या अडकला पोल्ट्रीत, सिंधुदुर्गातील तिथवली येथील घटना 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 4, 2025 19:02 IST

वनविभागाने पिंजऱ्यात पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात

वैभववाडी : तिथवली येथे भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या गुफरान निजाम काझी यांच्या पोल्ट्री शेडमध्ये गुरुवारी (दि. ३) रात्री अडकला. शुक्रवारी (दि.४) सकाळीच हा प्रकार निदर्शनास झाला. या बिबट्याला पकडून वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.तिथवली येथील काझी यांची गावातच कुक्कटपालन शेड आहे. या शेडला पाच ते सहा फुटापर्यंत लोखंडी जाळी असून त्यावर शेडनेट बसविलेली आहे. शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास काझी हे नेहमीप्रमाणे कुक्कटपालन शेडकडे गेले असता त्यांना शेडमध्ये बिबट्या दिसून आला. मात्र त्याला शेडमधून बाहेर पडता येत नव्हते. ही माहिती त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनपाल हरी लाड यांच्यासह सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेडच्या दरवाजानजीक सापळा लावला. काही वेळानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

आम्ही पिंजरा लावला नव्हता : लाडतिथवली येथे अडकलेल्या बिबट्यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर आमचे पथक घटनास्थळी पिंजऱ्यासह पोहोचले. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यातून नैसर्गिक अधिवासात सोडले. मात्र, काही लोकांकडून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावल्याची माहिती पसरविली. ती चुकीची आहे, असे वनपाल हरी लाड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग