शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्व एकाच नेत्याकडे नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 16:56 IST

काँग्रेस नेतृत्वाकडून एकाच नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यात येत असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे पक्षाची मोठी हानी होत आहे.

सावंतवाडी : काँग्रेस नेतृत्वाकडून एकाच नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यात येत असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे पक्षाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे भविष्यात काँगे्रस पक्षाने अशी चूक करू नये, अशी विनंती जिल्हा काँगे्रसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस मोहन प्रकाश तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली. नाणार येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित सभेसाठी मोहन प्रकाश तसेच अशोेक चव्हाण आले होते. त्यावेळी जिल्हा काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राजू मसुरकर, जिल्हा प्रवक्ते जयेंद्र परूळेकर, बाळा गावडे, तालुकाध्यक्ष रवींद्र्र म्हापसेकर, महेंद्र सावंत, उल्हास मणचेकर, इर्शाद शेख, जगन्नाथ डोंगरे, सोमनाथ टोमके, सतीश बागवे, सुधीर मल्हार, विभावरी सुकी, सुमेधा सावंत, विलास कोरगावकर, सुगंधा साटम, बाळा बोंद्रे, भाई जेठे, बाळा जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  या जिल्ह्यात पक्षवाढीसाठी लागणारी ताकद देण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकाने पक्षीय बांधणीकरिता कामाला लागा, असे सांगितले. जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष बांधणीकरिता भरपूर मेहनत घ्यावी लागणार असून लवकरच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊ.- राजू मसुरकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस