शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचं निसर्गवैभव मनोरुग्णालयाच्या भिंतींवर

By admin | Updated: April 27, 2015 00:13 IST

पर्यटन महोत्सव : तरूण कलाकारांच्या कुंचल्यात अप्रतिम कला...

रत्नागिरी : पर्यटन महोत्सवाचा प्रचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केली जात असताना शहरातील भिंतीवर पर्यटन स्थळांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. त्यामुळे शहर निश्चितच सुशोभित होणार आहेत. शहरातील अशा प्रकारच्या भिंती रंगवल्या किंवा एकापेक्षा अधिक बसेसची रंगरंगोटी केली किंवा महत्त्वाच्या जागा विकसित करून त्याठिकाणी पुतळे उभारले तर नक्कीच शहराचे रूपडे बदलण्यास मदत होईल.मे मध्ये होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. कोकणची ओळख दाखविणारे आंबे असो वा मासे यांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे किंवा कोकणचे सौंदर्य अभिव्यक्त करणाऱ्या कविता ठिकठिकाणी रंगविल्या तर नक्कीच शहरात येणाऱ्या पर्यटकांची उत्सुकता वाढेल. किंबहुना भविष्यात पर्यटकांची संख्यादेखील वाढेल.सध्या एकच शहरी बसेस रंगवण्यात आली आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या किंवा लांब पल्याच्या बसेस पैकी १० बसेस रंगवल्या तर जिल्ह्याच्या विविध ठिकाणाबरोबर अन्य जिल्ह्यातही प्रचार होण्यास मदत होईल. मात्र, याबाबत प्रशासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे.त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या ठिकाणी जिल्ह्याची संस्कृती, व्यवसाय यांची ओळख होणारे पुतळे बसविले तर नक्कीच शहराची सांैदर्यवृध्दी होईल. जिल्हा प्रशासनाने स्थानिक कलाकारांच्या मदतीने मनोरूग्णालयाबाहेर असणाऱ्या भिंती रंगविण्यास प्रारंभ केला आहे. या भिंतीवर चित्रे रेखाटण्याचे काम देवरुखातील डी-कॅड तसेच सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट या संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. कोकणातील निसर्ग वैभव त्याचबरोबर संस्कृती आता रत्नागिरी शहरातील विविध भिंतींवर दिसणार असून पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन महोत्सव यशस्वी होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. (प्रतिनिधी)1भिंतीवर चित्रे रेखाटण्याचे काम देवरुखातील डी-कॅड तसेच सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. 2मे मध्ये होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. कोकणची ओळख दाखवणारे आंबे वा मासे यांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत.