शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मळगावात आज रेल्वे टर्मिनसचे उद्घाटन

By admin | Updated: June 27, 2015 00:22 IST

रेल्वेमंत्र्यांची उपस्थिती : मोठा पोलीस बंदोबस्त

सावंतवाडी : बहुचर्चित सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे उद्घाटन आज, शनिवारी होणार असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली असून, चोख पोलीस बंदोबस्त कार्यक्रमासाठी ठेवण्यात आला आहे. सावंतवाडी मळगाव येथे रेल्वे टर्मिनस व रेल्वे विस्तृतीकरणाचा प्रारंभ शनिवारी होत आहे. गेली कित्येक वर्षे टर्मिनस मडुरा येथे होणार की मळगाव येथे होणार, याचीच उत्सुकता सर्वांना होती. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी टर्मिनससाठी मडुऱ्याचा आग्रह धरला होता; पण केंद्रात भाजपचे सरकार येताच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे टर्मिनस मळगाव येथे मंजूर केले आणि सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.याच रेल्वे टर्मिनसचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री रेल्वेमंत्र्यांसोबत कार्यक्रमस्थळी येणार असून, हा मुख्य कार्यक्रम एक तास चालणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री तातडीने गोव्याकडे रवाना होणार आहेत.टर्मिनसच्या उद्घाटनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे या बंदोबस्तावर विशेष लक्ष ठेवून आहेत. मळगाव टर्मिनस पूर्वीपासून वादग्रस्त ठरले आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. टर्मिनसच्या उद्घाटनाबरोबरच मळगाव येथे रेल्वेच्या विस्तारीकरणाचा प्रारंभ होणार आहे. (प्रतिनिधी)